जाई गंधाळून गेली जाई उमलून आलीजीव गंधाळून गेलीलाजलाजून वेलीशीकाही गुज ती बोलली तुझ्यावर बागडून कळी कळी की...
Pot Nako
पोट नको दे माणसा भूक पोटाची पापीणतिला नाही घेणे देणेघास गिळण्या मिळावातिचे एकच म्हणणे खाती तोंडं कशी...
Stree
स्त्री नेहमीच रंगते मीतुझ्या रंगात तुझ्या ढंगातदहा हत्तीचं बळ असतंआयुष्य सावरायला अंगात जसा आहे तसा...
Rang Preet
रंग प्रीत भरले ओका बोका नाहीमी तर रंगलेला बोकाम्हणतो ना दिसतो कसारंगीत छानच! हो का ! खिडकीत...
Raas Rangoon
रास रंगून हसे श्रीरंग सुगावा लागला आतारंग गेले कुठे होतेसकाळी प्राचीवर पसरूनसांजेला रंगले होते रोजचे रंग...
chal Rang Ja
चला रंगू या निज रंगातून रंग ठरलेले आयुष्याचेकुणी तसे ते ठरवावेफुलेही जेथे देती सोडूनठरलेपण का मिरवावे इथे...
Taya Andharatoon
त्या अंधारातून जागते गाळून पडते इथे चांदणेअंधाराची चाळणकाळ्या काळ्या कुट्ट रातीलाआशाफुलांची माळण ही...
Tum Kab Aoge
तुम कब आओगे ...... इंतजार तुम्हारा न जाने कबसेकर रही है आंखेबस अब कही न जानायहीपे रहेना सिर्फ मेरे होके...
Nij Khusheet
निज खुशीत रमावे रानोमाळी उमलतीफुले गुपचूप दूरत्यांचे कराया कौतुकयावा काळजास पूर रंग गुलबक्षी छानमाय...








