by Dr. Manjusha Kulkarni | Mar 17, 2021 | All Poems
कविता असे मीलन देखणे अलगद उघडल्यादल कोवळ्या पाकळ्यारंग उन्हाचे लेऊनसोन सोनेरी साखळ्या आत कुपी अत्तराचीदडविली खोल खोलकण पराग होऊनगंध वाऱ्याशी रे डोल मधूप्राशनास आलीभृंग झुंबड राकटमधुरव गुंजनातसारा बहर झाकत वनातली ही दिवाळीरोज रोज तेजाळतेदिवे पेटून...