by Dr. Manjusha Kulkarni | Mar 5, 2023 | All Poems
कविता त्या अंधारातून जागते गाळून पडते इथे चांदणेअंधाराची चाळणकाळ्या काळ्या कुट्ट रातीलाआशाफुलांची माळण ही सरणारी न थांबणारीकशास चिंता गहिरीभीती अनामिक नको काळजाठरण्या देऊ जिव्हारी कधी अमावस कधी पौर्णिमाआत टिपावे धागेत्याही क्षणांना जगुनी घेताजीवन नवेच...
by Dr. Manjusha Kulkarni | Mar 2, 2023 | All Poems
कविता तुम कब आओगे …… इंतजार तुम्हारा न जाने कबसेकर रही है आंखेबस अब कही न जानायहीपे रहेना सिर्फ मेरे होके याद भी हुं मैं तुम्हे याभुला चुके हो जहाँसेहर दिन हर पलतकती है तुम्हे मेरी आंखे न जाने कब तुम आओगेजिंदगी का खालीपनखलता है हर पल पलथक गयी...
by Dr. Manjusha Kulkarni | Mar 1, 2023 | All Poems
कविता निज खुशीत रमावे रानोमाळी उमलतीफुले गुपचूप दूरत्यांचे कराया कौतुकयावा काळजास पूर रंग गुलबक्षी छानमाय राखेरी पान पानबाप काटेरी जरीहीत्यांचे वारस तुफान कोणी रसिक न तेथेतरी उमळण चालेरोज फुलून हसावेराती गुमान बसावे नच कोणीही पाहिलेनाही अजिबात खंतअसे...
by Dr. Manjusha Kulkarni | Mar 1, 2023 | All Poems
कविता असे असावे घरकुल आपुले हिरवळ सुखाची दे थंडावास्पर्श रेशमी तिचाघराभोवती कोमल पहाराहवाहवासा जसा उन्हे सकाळी होत हळदुलीसोन्याचा शृंगारऊब कोवळी बाळ सानुलीचराचरी अभिवार किंचित पडते धुके पहाटेदवराणी खुलतेलाजलाजरी उषा त्यावेळीलावण्या भुलते झाडे डोलती...
by Dr. Manjusha Kulkarni | Mar 20, 2022 | All Poems
कविता चिवचिव गाण प्यारे कुठे गेली चिऊताईचिवचिव ग निमालीतुझी आठवण कुणासांग का ग नाही आली अंगणात तुझं राज्यपाण्यामध्ये डुबकीतपंख ओले फडफडदाणा तुझ्या ग चोचीत झाड घर तुझे होतेपरी घरी तू आमुच्याकाय कथा त्या सांगाव्याकाऊ आणिक चिऊच्या तुझे घरटे इवलेइवलीच त्यात...