by Dr. Manjusha Kulkarni | Mar 10, 2023 | All Poems
कविता पोट नको दे माणसा भूक पोटाची पापीणतिला नाही घेणे देणेघास गिळण्या मिळावातिचे एकच म्हणणे खाती तोंडं कशी बांधूदाण्याविना कशी रांधूमाया वाढून वाढूनभूक सांगा कशी थांबवू चूल कशीबशी पेटेएकदाच दिवसातभीक मागून मागूनमिळे ना मिळे हातात पोर भुकेजली माझीकुणी...
by Dr. Manjusha Kulkarni | Mar 8, 2023 | All Poems
कविता स्त्री नेहमीच रंगते मीतुझ्या रंगात तुझ्या ढंगातदहा हत्तीचं बळ असतंआयुष्य सावरायला अंगात जसा आहे तसा निभावतेमी तुझा संसारकधीच करत नाहीउगाचच तक्रार बाहेर लढते घरात ठेवतेजिथल्या तिथे निर्जीव वस्तूमाझ्याच खाणाखुणांनी इथंजीवंत होते प्रत्येक वास्तू माहेर...
by Dr. Manjusha Kulkarni | Mar 7, 2023 | All Poems
कविता रंग प्रीत भरले ओका बोका नाहीमी तर रंगलेला बोकाम्हणतो ना दिसतो कसारंगीत छानच! हो का ! खिडकीत समोरच्यामनातली मनीरंग तिला लावणारसांगतो मी कानी शुभ्र अशी गोड दिसेअदा तिच्या भारीमान वेळाऊनी पाहतेमनुली माझी घारी आज तिला दूध दहीलस्सी ही मी देईनरंग...
by Dr. Manjusha Kulkarni | Mar 7, 2023 | All Poems
कविता रास रंगून हसे श्रीरंग सुगावा लागला आतारंग गेले कुठे होतेसकाळी प्राचीवर पसरूनसांजेला रंगले होते रोजचे रंग निराळे जेफुला पानात दडलेलेनभी उमटून इंद्रधनुनेरंग सोहळे ते घडलेले दिशा रंगून जातानाउषा रंगाळली जातेनिशा रंगात डुंबूनीअशी गंधाळली जाते रंग...
by Dr. Manjusha Kulkarni | Mar 6, 2023 | All Poems
कविता चला रंगू या निज रंगातून रंग ठरलेले आयुष्याचेकुणी तसे ते ठरवावेफुलेही जेथे देती सोडूनठरलेपण का मिरवावे इथे जुईने रंग पांढरासहजीच सोडून हा दिधलारंग पिवळसर अंगावरतीहळद लावली कुणी तिजला निश्चित ठरले काही नियम कीसंकेतांच्या त्या ओळीनिसर्ग सुद्धा खेळत...