Preet Sarita

Preet Sarita

कविता     प्रीत सरिता किमया करते मदनदाह वाढतो जाळतोहोईल कमी का कधीआठवणीने पेटून उठणेठिणगी पडण्या अवधी जाळ भडकतो काळजात याराहवेना तुजविणसांग उतारा उपाय कोराहृदय चिमणी मिणमिण आग भडकते तरी ना दिसतेजळते मी अंतरीवरकरणी हा करून देखावाशीतलतेचा तरी डोंब उसळती चाले...
Rang Asey

Rang Asey

कविता     रंग असे कोणते सांगू कसे राधे तुझारंग गडद कितीमनमोहन असलो जरीमोहित तुजवरती रूप तुझे विसरू कसेरंग रंगलेलेनयन तुझे झुकलेलेभाव दंगलेले अधोमुखी सुंदरी तूमोहनाची प्रीततुजपुढती फिकी सारीसारी जग रीत रंगीत जे माळले तूकुसुम मन सुमनबघण्या तुज हरखलो मीहरवले मज...
Lakshya

Lakshya

कविता     लक्ष्य लाभे मग मजलाही निशाणा साधला होताबघून मी बारकाईनेगुलेर ती ताणली होतीसावजावरती निगुतीने ओठ मिटलेले आत थोडेनजर एकाग्र झालेलीकुणी येऊन अवचित मगदृष्टी लोभस ती टाकलेली खेचीले छायाचित्र त्यानेहसून गालात थोडेसेभंगली साधना माझीचित्त का झाले वेडेसे...
Radhey Shyam

Radhey Shyam

कविता     राधेश्याम रंगनाम एक तुझा रंग हरीचढतो तनुवरीमग जातो मनामधेतिथून अंतरी आज रंगपंचमीपंचप्राण रंगतीराधा ही खुलते कशीप्रिया असशी संगती मार पिचकारी भरूनरंग प्रीत वाटतोभाव मनी प्रेमाचानभी घनुसम दाटतो किती असल्या जरी गोपामीच हृदयरागिणी छेड राग अनुरागीमी...
Jaye Gandhakoon

Jaye Gandhakoon

कविता     जाई गंधाळून गेली जाई उमलून आलीजीव गंधाळून गेलीलाजलाजून वेलीशीकाही गुज ती बोलली तुझ्यावर बागडून कळी कळी की खुललीवारा भेटताच तिलाधुंद होऊन डोलली अलगद उमलूनगाली हसली पाकळीतिच्या गालावर खुलेएक चांदणीची खळी माझा रसिक कोमलहृदयाचा मक्तेदारनाही तोडणार...