by Dr. Manjusha Kulkarni | Mar 22, 2023 | All Poems
कविता एक सुगंधी गुढी मनातून कुहू कुहू बोले प्रभात झालीवर्षप्रतिपदा हासत आलीक्षितिजावरती स्वागत करतोदिनमणी आणिक उषा उगवली रंग वेगळे त्या तेजाचेपसरून दशदिशी नवं चैतन्येजरी वाटते सकाळ झालीनवीन संवत्सर ती व्याली सृष्टी साकारिली ब्रह्म्यानेवसुंधरेवर जीव...
by Dr. Manjusha Kulkarni | Mar 20, 2023 | Rose
कविता दान मिळेल नभाचे ऋतू अंथरला ऋतू मंतरलारंग कोणते कसेमनी मदनाचा फुले पिसारामधुमास हा वसे पानोपानी रंग वेगळेतो सांडून देतो नाझाडे वेली रम्य सुगंधहीतो मांडून देतो ना वारे गंधित हलके हलकेउडतील अवकाशीतशा मीलनाच्या या आशाफुलती परागाशी रंग गुलाबी गेले...
by Dr. Manjusha Kulkarni | Mar 17, 2023 | All Poems
कविता मधुमास फुले वनी मधुमास मनामध्येमदनाचा गंधवारातुझ्या आठवांनी येतोप्रिये तनूला शहारा सुरभीत मोगरीच्यामाझी सकाळ नाहतेअबोलीची ही दुपारमूक होऊन राहते सांज जाईजुईतूनउमलून येत राहीडोळे तुझ्या वाटेकडेनीज सुखस्वप्न पाही रती कामदेव खेळेखेळ वसंतात न्यारेमनोरथ...
by Dr. Manjusha Kulkarni | Mar 17, 2023 | All Poems
कविता घ्यावी सोनेरी सकाळ धुक्यातुन गाळलेलीघ्यावी सोनेरी सकाळतिची किरणं कांचनीगळा मोतीयांची माळ तिच्या ओठावर हसूदिस झाला कसा सुरूमंद वाहतो वाराहीतिचे केस भुरुभुरू जरा वसन मोकळेआता घट्ट केले तिनेबांध कंबर कसूनकाम आरंभीले तिने गेली चरचरावरछबी आपुली टाकतजळी...
by Dr. Manjusha Kulkarni | Mar 14, 2023 | All Poems
कविता वर आनंदानं द्यावा ओंबी ओंबीतून गहूकसा तरारून आलाकिती खुशीत डोललापहातंच ऱ्हावं त्याला रंग सोन्याचा लेऊनघास सोन्याचा देईलदुःख सारंच इलयाकाढणीत त्यो नेईल घर भरंल धान्यानंकणगीत त्यो बसंलआत डोकावून पहाकसा गालात हसंल रानामंदी त्याचा तोराकसा ताठ कणा...